Random Video

उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन करुन ही गोष्ट सांगितली | Uddhav Thackeray Call Narayan Rane

2022-03-06 59 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दोनवेळा फोन केला, त्या फोनमागचं कारण होतं एका मंत्र्याची गाडी... असं स्वतः नारायण राणेंनी म्हटलंय... हे कधी घडलं, तो मंत्री कोण आणि राणेंनी हे आताच का सांगितलं पाहूयात, या व्हिडीओतून.. तर नारायण राणे आणि नितेश राणे या पिता-पुत्रांची मालवणी पोलिसांनी तब्बल ९ तास चौकशी केली.. दिशा सालियानची हत्या झाल्याचं वारंवार बोलल्यामुळे राणे पिता-पुत्र अडचणीत आले आहेत. त्यासंदर्भात ही चौकशी झाली.. शेवटी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना फोन केल्यानंतर आम्हाला सोडण्यात आल्याचं राणे म्हणाले... हे सांगत असतानाच त्यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला... (Ashvin VO) #UddhavThackerayNarayanRane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today